रिकाम्या पोटी कच्चा लसूण? हे फायदे माहिती आहेत का?

इम्युनिटी वाढते: कच्चा लसूण शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो. 

हृदय राहते निरोगी: रक्तदाब नियंत्रणात राहतो, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो.

पचनशक्ती सुधारते: गॅस, ऑसिडिटी, बद्धकोष्ठता कमी होते. 

साखर नियंत्रणात: डायबिटीस असलेल्या लोकांसाठी उपयुक्त 

शरीर Detox होते: यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत, विषारी घटक बाहेर पडतात. 

वजन कमी करण्यास मदत: मेटाबॉलिझम वाढतो, चरबी लवकर जळते. 

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण: नैसर्गिक अँटीबायोटिकसारखे काम. 

महत्त्वाची सूचना:  जास्त प्रमाण टाळा, पोटाचे आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.