छत्रपती शिवाजी महाराजांचे असे 5 रहस्य, जे
इतिहासाच्या
पुस्तकातही क्वचितच आढळतील.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची इतिहासात न लिहिलेली पण लोककथांमधून जिवंत असलेली सत्ये
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची ही 5 रहस्ये तुम्हाला थक्क करतील.
महाराजांकडे माहिती देणारे लोक सामान्य शेतकरी, साधू, व्यापारी, असत. शत्रूला कळायच्या आधीच बातमी गडावर पोहोचत असे.
युद्धापूर्वी महाराज स्वतः परिसर पाहायचे. डोंगर, वाटा, पाण्याचे स्रोत हे स्वतः पाहूनच रणनिती ठरत असे.
शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी शिवाजी महाराज मुद्दाम खोटी माहिती पसरवण्याची रणनीती वापरत असत.
शत्रूच्या स्त्रीला किंवा मुलांना इजा केल्यास कठोर शिक्षा निश्चित होती. हा नियम त्या काळात अपवादात्मक मानला जातो.
राजकारण, तह आणि गुप्त धोरणामुळे काही मोहिमा, काही गुप्त करार हे दरबारी कागदपत्रांत जाणीवपूर्वक टाळले गेले त्यामुळे ती रहस्य राहिली.
किल्ले, तलवारी आणि युद्धांपेक्षा स्वराज्याची संकल्पना, लोककल्याणाची दृष्टी हा खरा वारसा होता, जो आजही प्रेरणा देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींची नावे काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींची नावे काय?