तुमचा जन्माचा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका सांगतो. 90% लोकांना हे माहितच नाही.

हे astrology नाही. हे तुमच्या सवयींवर आधारित सत्य आहे.

जानेवारी ते मार्चमध्ये जन्मलेले लोक: जास्त विचार करणारे ताण आतमध्ये साठवतात BP आणि Heart risk वाढतो

एप्रिल ते जूनमध्ये जन्मलेले लोक: पटकन राग येतो झोप अपुरी राहते Migraine + Acidity समस्या

जुलै ते सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक: भावनिक संवेदनशील स्वतःकडे दुर्लक्ष करणारे व्हिटॅमिनची कमतरताची शक्यता

ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक: रात्री उशिरा जागण्याची सवय अनियमित दिनचर्या Weight + Sugar रिस्क

हे सगळं टाळता येऊ शकतं, फक्त काही सवयी बदलल्या तर!

दररोज ह्या सवय ठेवा: वेळेवर झोपणे पुरेसे पाणी पिणे झोपण्याआधी Mobile बंद करणे

हि माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की Share करा.

टीप: ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. ही माहिती वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही.

डोळे दुखतायत? फक्त हे 5 नैसर्गिक उपाय करा, आजच आराम मिळवा.