आजचं राशीभविष्य 1 मार्च 2026 तुमचं नशीब आज काय सांगतंय?जाणून घ्या

March 2026

मेष: आज आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.

वृषभ: पैशांबाबत सावध रहा. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुटुंबातून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन: आज तुमचं बोलणं कमाल करेल. मीटिंग, इंटरव्ह्यूत यश. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

कर्क: मन थोडं अस्वस्थ राहील, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. जुना मित्र संपर्कात येईल.

सिंह: मान-सन्मान वाढेल. वरिष्ठ खुश राहतील. अहंकार टाळा.

कन्या: कामाचा ताण जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. योग्य नियोजन केल्यास यश मिळेल.

तुला: प्रेमासाठी उत्तम दिवस. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक जीवनात गोडवा.

वृश्चिक: गुप्त शत्रूपासून सावध. कोणावरही पटकन विश्वास नको. ध्यान केल्यास मन शांत राहील.

धनु: प्रवासाचे योग, नवीन संधी मिळू शकते. भाग्य आज साथ देईल.

मकर: जबाबदाऱ्या वाढतील. पण तुम्ही त्या यशस्वीरीत्या पार पाडाल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.

कुंभ: नवीन कल्पना सुचतील. कामात क्रिएटिव्हिटी वाढेल. मित्रांची साथ मिळेल.

मीन: भावनिक निर्णय टाळा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

तुमचा जन्माचा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका सांगतो, 90% लोकांना हे माहितच नाही.