आजचं राशीभविष्य 25 मार्च 2026 तुमचं नशीब आज काय सांगतंय?जाणून घ्या

March 2026

मेष: कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ: धनलाभ होण्याचे योग आहेत. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल.  

मिथुन: मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होईल.   

कर्क: आजचा दिवस अध्यात्मात जाईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत. 

सिंह: नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल.   

कन्या: कामाचा ताण वाढू शकतो, पण नियोजनाने सर्व साध्य होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.   

तूळ: आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. नवीन संधी मिळतील.   

वृश्चिक: गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वादापासून लांब राहा.    

धनु: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. रखडलेले पैसे परत मिळतील.   

मकर: घरातील वातावरण आनंदी असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील. 

कुंभ: तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन मित्र बनतील.

मीन: काही चांगली बातमी कानावर पडेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. जुन्या मित्रांची भेट होईल.