सिलेंडर संपताना गॅसचा वास येतो? हे धोकादायक आहे का? जाणून घ्या खरे कारण

तुम्हालाही कधी जाणवला आहे का सिलेंडर संपताना तीव्र गॅसचा वास? घाबरू नका, हे सामान्य असू शकते!

LPG गॅस नैसर्गिकरित्या वासरहित असतो पण मग वास येतो कसा?

गॅसमध्ये Ethyl Mercaptan मिसळले जाते. कारण: गॅस लीक लगेच कळावा!

सिलेंडर संपताना हा वास जास्त तीव्र वाटतो. कारण गॅसचा दाब कमी होतो

शेवटच्या गॅसमध्ये ज्वलन नीट होत नाही. पिवळसर ज्वाला दिसते, वास वाढतो

कधी कधी तळाशी उरलेला जड/अशुद्ध भाग बाहेर येतो त्यामुळे वास जास्त येतो

पण लक्षात ठेवा! खूप जास्त वास येत असेल तर तो गॅस लीक असू शकतो.

लगेच काय कराल? रेग्युलेटर बंद करा लाईटर/मॅच वापरू नका खिडक्या उघडा

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 8 जबरदस्त फायदे 90% लोकांना माहीतच नाहीत!