New Year Horoscope 2026: कोणत्या राशींसाठी 2026 शुभ असणार आणि कोणत्या राशीवर राहणार शनीची साडेसाती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

New Year Horoscope 2026: 2026 हे नवीन वर्ष सुरू झालेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षांमध्ये छोट्या आणि मोठ्या ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. यावर्षी शनी महाराज वर्षभर मीन राशीत राहतील, राहू ग्रह कुंभ राशीत आणि केतू ग्रह सिंह राशीत भ्रमण करणार आहेत. New Year Horoscope 2026: सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु हा ग्रह एकाच वर्षात तीन राशींमध्ये भ्रमण […]