“मुंबई, दिल्ली सोडा, कर्ज झाले तरी चालेल…”, सत्य परिस्थितीवर भारतीय इंजिनिअरची पोस्ट चर्चेत

Air Pollution in 2026: गेल्या काही महिन्यांपासून राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्याचबरोबर देशातील जवळजवळ प्रत्येक मेट्रो शहरांमध्ये देखील गंभीर वायू प्रदूषण वाढले आहे. Air Pollution in 2026: गेल्या काही महिन्यांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची अतिशय गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर देशातील जवळजवळ प्रत्येक दुसरे शहर हे […]