Leopard Attacks 2025-2026: आई वडिलांच्या डोळ्यातदेखत उचलून नेल, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Leopard Attack

Leopard Attacks 2025-2026: गोंदिया जिल्ह्यामध्ये (Gondia Leopard Attack) एका 4 वर्षे चिमुकल्याला बिबट्याने घराच्या मागच्या अंगणातून उचलून नेलं आणि प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यावर त्या गावातील नागरिक खूप संताप व्यक्त करत आहेत. Leopard Attacks 2025-2026: गेल्या 2025 ह्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण […]