आजचं राशीभविष्य 1 मार्च 2026 तुमचं नशीब आज काय सांगतंय?
जाणून घ्या
March 2026
मेष: आज आत्मविश्वास वाढेल.
नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.
वृषभ: पैशांबाबत सावध रहा.
अनावश्यक खर्च वाढू शकतो.
कुटुंबातून आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन: आज तुमचं बोलणं कमाल करेल. मीटिंग, इंटरव्ह्यूत यश.
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
कर्क: मन थोडं अस्वस्थ राहील,
पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. जुना मित्र संपर्कात येईल.
सिंह: मान-सन्मान वाढेल.
वरिष्ठ खुश राहतील.
अहंकार टाळा.
कन्या: कामाचा ताण जाणवेल.
आरोग्याकडे लक्ष द्या.
योग्य नियोजन केल्यास यश मिळेल.
तुला: प्रेमासाठी उत्तम दिवस.
नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक जीवनात गोडवा.
वृश्चिक: गुप्त शत्रूपासून सावध.
कोणावरही पटकन विश्वास नको.
ध्यान केल्यास मन शांत राहील.
धनु: प्रवासाचे योग,
नवीन संधी मिळू शकते.
भाग्य आज साथ देईल.
मकर: जबाबदाऱ्या वाढतील.
पण तुम्ही त्या यशस्वीरीत्या पार पाडाल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.
कुंभ: नवीन कल्पना सुचतील.
कामात क्रिएटिव्हिटी वाढेल.
मित्रांची साथ मिळेल.
मीन: भावनिक निर्णय टाळा.
कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
तुमचा जन्माचा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका सांगतो, 90% लोकांना
हे माहितच नाही.
तुमचा जन्माचा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका सांगतो, 90% लोकांना हे माहितच नाही.