40 वयानंतर खा हे पदार्थ म्हातारपण लवकर येणार नाही, त्वचा राहील तरुण
40 वयानंतर अँटी-एजिंग पदार्थ खाल्याने शरीराला खूप फायदा होतो.
माहित करून घ्या, कोणत्या पदार्थामुळे म्हातारपण उशिरा येते.महिला आणि पुरुष दोघेही खाऊ शकतात हे पदार्थ.
लसूण जास्त सेवन करा. ह्यामध्ये अँटी-एजिंगचे प्रमाण जास्त असते. लसूण त्वचेसाठी खूप चांगला असतो.
ऋतुमानानुसार हिरव्या पालेभाज्या खा.
जसे कि ह्या ऋतूमध्ये पालक, मेथी, करडई ह्यांचा जास्त सेवन करा.
रताळे उकडून खाणे चांगले. ह्यामध्ये बीटा केरोटीन असते.
रोज एक रताळे खाल्यास आरोग्यास खूप फायदेशीर राहील.
गाजर खाणे देखील चांगले. हिवाळ्यात खूप गाजर बाजारात येते.
गाजर खाल्यास शरीरात कोलेजनची निर्मिती होते.
डाळिंब नियमित खाणे त्वचेसाठी उत्तम असते.
Click Here
Learn more