मोराच्या पिसाचे रहस्य, सौंदर्य, श्रद्धा आणि विज्ञान जाणून घ्या.
नकारात्मक ऊर्जा शोषते: श्रद्धेनुसार मोराचे पिस घरातील वाईट नजर, नकारत्मकता कमी करते.
पिस तुटलं तर काय संकेत?
जर मोरपिस आपोआप तुटलं
तर समजलं जातं की घरावर येणारा वाईट प्रभाव थांबला.
धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व: श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपिस असते.
हिंदू धर्मात मोरपिस शुभ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते.
घरात मोरपिस का ठेवतात?
घरात मोरपिस ठेवल्याने
नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरात शांतता टिकते. वास्तुदोष कमी होतो असे मानले जाते.
वैज्ञानिक माहिती:
मोराच्या पिसांचा रंग रंगद्रव्यामुळे नाही तर रचनेमुळे दिसतो. म्हणून पिसे नेहमी चमकदार दिसतात.
मोरपिस कुठे ठेवावे?
घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला मोरपंख लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते.
मोरपिस हे फक्त सौंदर्य नाही ते श्रद्धा, ऊर्जा आणि रहस्य यांचा संगम आहे.
टीप: वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहे. यातून महान्यूज कोणताही दावा करत नाही.
भगवान शिवशंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे? हे फारच कमी लोकांना माहीत आहे!
भगवान शिवशंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे?