आजचे राशिभविष्य: गुरुवार 19 फेब्रुवारी 2026

Feb, 2026 

मेष - आज आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यास शुभ दिवस आहे. 

वृषभ - कुटुंबात आनंदाचे क्षण, जुनी गुंतवणूक फायदा देईल आणि आरोग्य ठीक राहील.

मिथुन  - संवादातून मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत संधी मिळू शकते.

कर्क - मन थोडे अस्वस्थ राहील, भावनिक निर्णय टाळा.

सिंह - आजचा दिवस पॉवरफुल आहे. कामात यश आणि मान-सन्मान मिळेल.

कन्या - कामाचा ताण वाढेल, मेहनतीचे फळ मिळेल.

तुला - नातेसंबंध मजबूत होतील. जोड़ीदाराचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थैर्य वाढेल.

वृश्चिक - वाद-विवाद टाळा. संयम ठेवल्यास फायदा.

धनु - भाग्याची साथ मिळेल. नवीन संधी चालून येईल.

मकर - कामात स्थिरता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

कुंभ - अचानक बदल संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.

मीन - आध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत राहील.

भगवान शिवशंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे? हे फारच कमी लोकांना माहीत आहे!