छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींची नावे काय?
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी स्वराज्याची खरी शक्ती!
छत्रपती शिवाजी महाराज
फक्त योद्धा नव्हते, तर रणनीती आणि शौर्याचं प्रतीक होते.
भवानी तलवार
सर्वात प्रसिद्ध तलवार, देवी भवानींच्या नावावरून ओळखली जाते.
जगदंबा तलवार
पराक्रम आणि स्वराज्याचं सामर्थ्य दर्शवणारी तलवार.
तुळजा तलवार
तुळजाभवानी देवीशी संबंधित मानली जाणारी पवित्र तलवार .
पट्टा (दांडपट्टा)
लांब दांड्याची खास युद्धतलवार घोड्यावरून लढताना अत्यंत प्रभावी.
खांड
जड, सरळ आणि शक्तिशाली तलवार जवळच्या युद्धासाठी वापर.
शस्त्र नव्हे, श्रद्धा
महाराजांसाठी तलवार म्हणजे धर्म, स्वराज्य आणि प्रजेचं रक्षण.
Click Here
Learn more