Gen Z म्हणजे कोण? जाणून घ्या 8 खास वैशिष्ट्ये 

Gen Z म्हणजे कोण? आजकाल सगळीकड़े Gen Z ची चर्चा सुरु आहे. आजच्या सर्वात चर्चेत असलेल्या पिढीबद्दल जाणून घ्या! 

Gen Z कोणाला म्हणतात?  1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींना सामान्यतः Gen Z असे म्हटले जाते. हि पहिली पिढी आहे जी डिजिटल युगात जन्माला आली. त्यामुळे यांची सगळीकडे चर्चा आहे.

मोबाईल म्हणजेच जीवन!  Gen Z ही पूर्णपणे डिजिटल पिढी आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्टफोन त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. 

करिअरकडे वेगळा दृष्टिकोन! ही पिढी पारंपरिक नोकरीपेक्षा Freelancing, Startup आणि Remote Work ला अधिक पसंती देते. 

डिजिटल ज्ञान: जुन्या पिढीला हे नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागेल. पण Gen Z साठी हा त्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे.Instagram, YouTube, Snapchat  सारख्या प्लॅटफॉर्मवर Gen Z सर्वाधिक सक्रिय असते. 

मानसिक आरोग्याला प्राधान्य : Gen Z मानसिक आरोग्य, Work-Life Balance आणि Self-Care याबाबत अधिक जागरूक मानली जाते. 

खरेदीची पद्धत: Online Shopping, Reviews, Influencers आणि Discount Offers पाहूनच खरेदी करण्याची सवय या पिढीत अधिक दिसते. 

Gen Z बदलत आहे: तंत्रज्ञान, विचारसरणी आणि जीवनशैलीमध्ये मोठे बदल घडवणारी ही पिढी भविष्यातही प्रभाव टाकत राहणार आहे. 

टीप: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.