जगातील सर्वात वृद्ध महिला Maria Branyas Morera 117 वर्षे कशामुळे जगल्या? शास्त्रज्ञांनी सांगितले रहस्य

Maria Branyas Morera Longevity Secret

Maria Branyas Morera Longevity Secret: वाढत्या वयाबरोबरच बऱ्याच जणांना मरणाची चिंता ग्रासू लागते, कुटुंबीयांच्या प्रेमात बुडालेले बहुतेक जण आणखीन काही दिवस जगण्याची तळमळ करू लागतात. अशाच लोकांसाठी शास्त्रज्ञांनी एक चांगली बातमी दिली आहे. ह्या शास्त्रज्ञांनी 117 वर्षे वयापर्यंत जगलेल्या महिलेची तपासणी केली आणि दीर्घायुष्याचे काही रहस्य शोधून काढले आहेत. तुम्ही देखील दीर्घायुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात […]