Shani Dev Puja 2026: शनिची साडेसाती कशी दूर कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Dev Puja 2026: आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. सूर्यपुत्र शनिदेव हे न्यायदेवता म्हणजेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखले जातात. शनिदेवांना शांत करून साडेसाती कशी दूर करता येईल याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. Shani Dev Puja 2026: शनिदेवांना कर्म आणि न्यायाचे देवता म्हणून मानले जाते, शनिदेवांची वक्रदृष्टी ही अतिशय कठोर […]