2026 मध्ये शनीची साडेसाती? साडेसातीमध्ये काय करावे? ज्योतिषशास्त्रानुसार उपाय आणि संपूर्ण माहिती

Shani Dev Puja 2026

Shani Dev Puja 2026: तुम्हाला सध्या जीवनात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागत आहे का? किंवा नोकरी आणि आरोग्यामध्ये काही चढ-उतार जाणवत आहेत का? तर कदाचित शनीची साडेसाती सुरू झाली असू शकते. सूर्यपुत्र शनीदेव हे न्यायदेवता म्हणजेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करता येईल याबद्दलची माहिती आपण जाणून […]